Skip to main content

अग्रोपोस्ट अँप वर पोस्ट कशी टाकायची


नमस्कार ,
आपण अग्रोपोस्ट अँप वर कश्या प्रकारे पोस्ट टाकू शकतो ते आपण बघू
आपल्या मोबाइल मध्ये अग्रोपोस्ट नावावर क्लिक करून
अग्रोपोस्ट डाउनलोड करा
( आपल्या मोबाइलला मध्ये नसल्यास )
 . प्रथम अग्रोपोस्ट अँप ओपन करू 



४.  तुमच्या स्क्रीन वर नवीन पोस्ट हे टॅब दिसेल .
त्यावर क्लिक करा 
५. त्यानंतर येणाऱ्या पॉप अप ला allow करून पुढील स्क्रीन वर जाऊ .


६.आता आपण आपली पोस्ट टाकायला सुरुवात करू .

७. वरील बाजूस तीन फोटो टाकण्याचे ऑपशन मिळेल .
तिथे पहिल्या + ह्या चिन्हावर क्लिक करून आपण गॅल्लरी अथवा कॅमेऱ्यातून नवीन फोटो
( आपल्या उत्पादनाचा ) सिलेक्ट करू.

८. आपण कमीत कमी एक व जास्तीत जास्त तीन फोटो टाकू शकतो .

९.त्यानंतर आपल्या उत्पादनाचा प्रकार निवडून सिलेक्ट करू शकतो .

१०. त्यानंतर आपल्या पोस्ट चे नाव टाकावे .
( नाव मराठी ,हिंदी व माहित असल्यास इंग्लिश मध्ये)

११. आपल्या उत्पादनाविषयी सर्व माहिती भरावी . जसे - किती माल आहे , कोणत्या जातीचा आहे , अजून काही माहिती असल्यास भरावी .
जेणेकरून आपली पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचेल व घेणारे लवकर search करू शकतील .

१२. आपल्या पोस्ट चे एक्साक्ट लोकेशन टाकावे .

१३. शेवटी माहिती साठवा हा टॅब क्लिक करावा .

१४. आपली पोस्ट आपल्याला माझी पोस्ट मध्ये सावे झालेली दिसेल ,
तसेच home बटण क्लिक केल्यास तिथे पण तुमची पोस्ट दिसेल
.




१५.तसेच home बटण क्लिक केल्यास तिथे पण तुमची पोस्ट दिसेल

१६ . अश्या प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने आपण आपले उत्पादन मोफत अग्रोपोस्ट वर विक्रीसाठी पोस्ट करू शकतो .
धन्यवाद .

आपली प्रतिक्रिया , suggessions आणि काही प्रश्न असल्यास कंमेंट करा .

अग्रोपोस्ट फेसबुक पेज like करा .....


अग्रोपोस्ट YouTube channel subcribe  करा  






Comments

  1. छान माहिती आहे

    ReplyDelete
    Replies
    1. थँक्स... धन्यवाद

      Delete
  2. Very helpful 👌

    ReplyDelete

Post a Comment