Skip to main content

Posts

Showing posts from May, 2020

अग्रोपोस्ट अँप वर पोस्ट कशी टाकायची

नमस्कार , आपण अग्रोपोस्ट अँप वर कश्या प्रकारे पोस्ट टाकू शकतो ते आपण बघू .  आपल्या मोबाइल मध्ये अग्रोपोस्ट नावावर क्लिक करून अग्रोपोस्ट डाउनलोड करा ( आपल्या मोबाइलला मध्ये नसल्यास )   १ . प्रथम अग्रोपोस्ट अँप ओपन करू  २ . होमपेज वर माझी पोस्ट वर क्लिक करू . ३. आता तुमच्या मोबाइल वर खालील स्क्रीनओपन होईल ४.  तुमच्या स्क्रीन वर नवीन पोस्ट हे टॅब दिसेल . त्यावर क्लिक करा  ५. त्यानंतर येणाऱ्या पॉप अप ला allow करून पुढील स्क्रीन वर जाऊ . ६.आता आपण आपली पोस्ट टाकायला सुरुवात करू . ७. वरील बाजूस तीन फोटो टाकण्याचे ऑपशन मिळेल . तिथे पहिल्या + ह्या चिन्हावर क्लिक करून आपण गॅल्लरी अथवा कॅमेऱ्यातून नवीन फोटो ( आपल्या उत्पादनाचा ) सिलेक्ट करू. ८. आपण कमीत कमी एक व जास्तीत जास्त तीन फोटो टाकू शकतो . ९.त्यानंतर आपल्या उत्पादनाचा प्रकार निवडून सिलेक्ट करू शकतो . १०. त्यानंतर आपल्या पोस्ट चे नाव टाकावे . ( नाव मराठी ,हिंदी व माहित असल्यास इंग्लिश मध्ये) ११. आपल्या ...